KMC Election 2022, Ward-8 : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक कामाला, मतदारांना आकर्षीत करण्याची तयारी, वॉर्ड क्रमांक 8ची स्थिती काय? जाणून घ्या…

कोल्हापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 8मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते असते. 

KMC Election 2022, Ward-8 : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक कामाला, मतदारांना आकर्षीत करण्याची तयारी, वॉर्ड क्रमांक 8ची स्थिती काय? जाणून घ्या...
KOP MNP Ward 08Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 6:04 AM

कोल्हापूर :  कोल्हापूर महापालिकेत (KMC Election 2022) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांची लगबग सुरू आहे. आपल्याला तिकीट कशी मिळेल, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. पक्षांची डावपेच आखायला सुरुवात केली आहे.  राज्यात सत्तांतर झाले आता महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून होत आहे. कोल्हापूर (Kolhapur) नगरसेवकांच्या मोर्चेबाधणीलाही वेग आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या (Kolhapur municipal corporation) वॉर्ड क्रमांक 8 मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. आता यावेळी कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या वसई विरारमध्ये दिसत आहे.

आरक्षण सोडतनुसार काय बदल?

वार्ड क्रमांक 8 (अ) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) वार्ड क्रमांक 8 (ब) सर्वसाधारण (महिला) वार्ड क्रमांक 8 (क) सर्वसाधारण

आरक्षण सोडत झाली की उमेदवार आपापल्या कामाला लागतात. मतदारांना आकर्षीत करण्याचा पर्यत्न करतात. कुणाला आवडीच्या वॉर्डमध्ये नाही तिकीट भेटलं तर तो उमेदवार दुसऱ्या वार्डमध्ये ट्राय करतो. ही सगळी लगबग आरक्षण सोडत झाली की सुरू होते.

प्रभाग क्रमांक 8 लोकसंख्या

  • एकूण लोकसंख्या – 16279
  • अ.जा. – 1984
  • अ. ज. – 87

व्याप्ती :

पंचगंगा नदी ते पुर्वेकडे पोवारमळा, धान्य गोंडवून झोपडपट्टी उत्तर पुर्व हद्दीने दक्षिणेस धान्य गोडावून पुर्वेकडील हद्दीने धान्य गोडावून दक्षिणेकडील मुख्य रस्त्यापर्यंत ते पुढे पुर्वेकडे रस्त्याने ड्रीमवर्ल्ड उत्तरबाजूने पुढे कसबा बावडा मुख्य रस्त्यापर्यंत

प्रभाग क्रमांक 8 (अ) निकाल

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग क्रमांक 8 (ब) निकाल

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

प्रभाग क्रमांक 8 (क) निकाल

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

कोल्हापूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 8मध्ये यंदाची निवडणूक रंजक ठरणार आहे. महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवार मत मिळवण्यासाठी आश्वासनांचा पाऊस पाडताना दिसतात. असं तर अगदी प्रत्येक निवडणुकीत दिसून येतं. कोल्हापूर महापालिकेतही काय होतं, याची उत्सुकता आहे. महापालिका निवडणूक असली मतदारांना वेगवेगळे आश्वासन दिले जाते. त्यांना आकर्षीत करण्यासाठी आणि एक एक मत मिळवण्यासाठी आधीपासून तयारी केली जात, असंच काहीसं चित्र सध्या कोल्हापूरमध्ये दिसत आहे.  त्यामुळे आता मतदारांना काय आश्वासन दिली जातात, ते पूर्ण केले जातात का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.