Anil Parab ED Raid : अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

छापेमारीदरम्यान दापोलीतला रिसॉर्ट आपला नसल्याचा अनिल परबांनी दावा केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या हाती जे पत्र लागलं आहे, ते कर आकारणीसाठी लिहीलं होतं.

Anil Parab ED Raid : अनिल परबांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता, ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती
अनिल परब Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 10:08 AM

मुंबईअनिल परब (ANIL PARAB) यांच्यावरती राज्यात सात ठिकाणी ईडीने (ED) छापेमारी केली. त्यावेळी शिवसेना (SHIVSENA) पक्षातील अनेक नेत्यांनी आम्ही तुमच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले. सध्या ईडीच्या हाती दापोलीतील साई रिसॉर्टच्या करारा संदर्भात मुरुड ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 26 जून 2019 ला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती लागल्याची प्राथमिक माहिती आहे. छापेमारीदरम्यान दापोलीतला रिसॉर्ट आपला नसल्याचा अनिल परबांनी दावा केला होता. विशेष म्हणजे ईडीच्या हाती जे पत्र लागलं आहे, ते कर आकारणीसाठी लिहीलं होतं.

ग्रामपंचायतीला लिहिलेलं पत्र ईडीच्या हाती

राज्यात अनिल परब यांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. शिवसैनिकांना वाटतं की इडी गटारीच्या पाण्याची पाहणी करण्यासाठी गेली होती, संजय राऊत अनिल परब काय बोलतात. शिवसेनेनं मुंबई पालिकेला गटारच केलंय. इडी ग्रामपंचायतीत गेली होती तिथं ते चार तास बसले, अनिल परबचं जे पत्र होतं. ते 26 जून 2019 चं त्यांच्या हाती लागलं आहे. संबंधित रिसॉर्टला माझ्या नावाने करण्यासाठी अनिल परबने ग्राम पंचायतीस पत्र लिहीलंय आहे. तसेच त्याचा टॅक्स देखील भरला आहे असं किरीट सोमय्यांनी सांगितलं आहे.

सगळे कागदपत्रं मी केर्टात दिले आहेत

“अनिल परबांना सांगा, की तुमच्या नावाचं पत्र जर इडीच्या हाती लागलं तर सांगा. जेलचे दरवाजे दिसत आहेत का ? मी हायकोर्टात पेपर दिलेयत, जमिन माझी आहे, सगळे कागदपत्रं मी केर्टात दिले आहेत, अनिल परबचा रिसॉर्टसाठी करोडो रुपये खर्च झालेयत, काय होणार परब ? अशी प्रतिक्रिया आज किरीट सोमय्यांनी मिडीयाला दिली आहे.

हे सुद्धा वाचा

लबाडी करण्यासाठी त्यांना किरीट सोमय्या कपटी वाटणारच आहे

संजय राऊत यांनी सव्वा कोटींची संपत्ती जप्त झाली. ज्यांनी एवढी मेहनत केली, लबाडी करण्यासाठी त्यांना किरीट सोमय्या कपटी वाटणारच आहे. संजय राऊत संपादक, शब्दांचा चांगला वापर करतात. मी तसल्या भानगडीतमपडत नाही. अनिल परब जवाब दो… एक एक करून सगळ्यांची चौकशी होणार आहे. मिलिंद नार्वेकरांचा बंगला तुटू शकतो. तर अनिल परबांचा रिसॉर्ट का नाही ?

भारत सरकारने याबाबत गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये पाच वर्ष शिक्षेची तरतूद आहे असा टोला त्यांना संजय राऊतांनी लगावला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.