Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 12 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: May 11, 2023 | 7:19 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजच्या दिवशी पैशांची चणचण भासू शकते. कामातही हवं तसं मन लागणार नाही. एखाद्या किचकट कामामुळे डोकेदुखी वाढेल. विनाकारण चिडचिड होईल. घरीही वातावरण तणावपूर्ण राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल असेल.

3 / 10
तुम्हाला आज नशिबाची चांगली साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून हाती घेतलेलं काम आज पूर्ण होईल. मित्र आणि नातेवाईकांना भेटण्याचा आज योग आहे. काही नवीन ओळखी होतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
काही वाद अंगाशी येतील. त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटेल. पण काळजी सोडून कामावर लक्ष केंद्रीत करा. गरज नसताना मोठी जोखिम पत्कारू नका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

5 / 10
आज तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करा. काही कारणांमुळे दिवसभर मनाला हूरहूर लागून राहील. विनाकारण चिंता सोडून आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कौटुंबिक वाद आज तुमची डोकेदुखी ठरेल. घर किंवा वाहन दुरुस्ती करण्याची वेळ येईल. घरातील वादामुळे दिवसभर कशात मन लागणार नाही. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

7 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. काही अप्रिय घटना घडतील. त्यामुळे मन व्यथित होईल. कुटुंबाकडून तुम्हाला चांगली साथ मिळेल. त्यामुळे काही अंशी दिलासा मिळेल. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
आजचा दिवस लांबचा प्रवास टाळला तर बरं होईल. शत्रूपक्षाकडून काही त्रास होण्याची शक्यता आहे. डोकं शांत ठेवून कामावर लक्ष केंद्रीत करा. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील.

9 / 10
एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. खरेदी विक्रीचा व्यवहार करताना काळजी घ्या. फसवणूक होऊ शकते. घाई गडबडीत घेतलेला निर्णय अंगाशी येऊ शकतो. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

10 / 10
काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे निश्चितच तुम्हाला फायदा होईल. आलेल्या संधीचं सोनं करा. रोजच्या कामातून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा असेल. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)