पावसाअभावी शेतकऱ्यांच्या संत्रा पिकाचं नुकसान, पंचनामे न केल्यामुळे…
शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा संत्रा गळाला, मात्र गळालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
![विदर्भात सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड हा भाग ओळखला जातो.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/orange-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 4
![त्या भागात यावर्षी पावसाचा विलंब झाल्याने संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळांची गळती होते. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानंतर गायब झालेला पाऊस आता संथगतीने सुरु झाला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/orange-2.jpg)
2 / 4
![मात्र प्रशासनाकडून काहीच संत्रा बागेची पाहणी करण्यात आली पंचनामे देखील केले आहेत. मात्र अनेक संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी गेलेच नाहीत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/orange-crop-destroyed-2.jpg)
3 / 4
![काही शेतकऱ्यांच्या पीकाचे पंचनामे न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल? आमच्या गळ्यालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/orange-crop-destroyed-1.jpg)
4 / 4
Non Stop LIVE Update
![वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0 वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/rupali-N.jpg?w=670&ar=16:9)
वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0
![ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/ISRO-Cover.jpg?w=670&ar=16:9)
ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार
![दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/anna-sinha-10.jpg?w=670&ar=16:9)
दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS
![Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/cropped-Sonali-Kulkarni-1.jpg?w=670&ar=16:9)
Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक
![प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/prajkata-N.jpg?w=670&ar=16:9)
प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा
![अरमान मलिकची होणारी पत्नी तब्बल इतक्या संपत्तीची मालकीण अरमान मलिकची होणारी पत्नी तब्बल इतक्या संपत्तीची मालकीण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/Armaan-Malik-fiancee-Aashna-Shroff-feature.jpg?w=670&ar=16:9)