कायम वेस्टर्न ड्रेसमध्ये दिसणाऱ्या अभिनेत्री रकूल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) हिने आता पारंपरिक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री रकूल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
रकूल प्रीत सिंग हिचा नवा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र रकूलच्या नव्या लूकची चर्चा रंगलेली आहे.
रकूल प्रीत सिंग सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
अभिनेत्रीचे नुकताच इन्स्टाग्रामवर २३ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. हा आनंद देखील अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला.