International Tea Day 2023 | करीना कपूर हिच्यापासून ते माधुरी दीक्षितपर्यंत ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्री आहेत चहा प्रेमी
आज आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. चहा हा जवळपास सर्वांनाच प्यायला आवडतो. चहा प्रेमींची सख्या ही मोठी आहे. बाॅलिवूड स्टार हे नेहमीच डाएट वगैरे करताना दिसतात. मात्र, असे असताना देखील चहा पिण्यापासून ते देखील स्वत: ला रोखू शकत नाहीत. यामध्ये अनेक बाॅलिवूड अभिनेत्रींचा समावेश होतो.