करण जोहर याचे वय 50 पेक्षाही अधिक आहे. मात्र, त्याने अजूनही लग्न केले नाहीये. असे नाही की, करण जोहर याला कधी कोणावर प्रेम झाले नाही. एका बाॅलिवूड स्टारच्या पतीवर करण खूप जास्त प्रेम करायचा.
करण जोहर हा ट्विंकल खन्ना हिच्यावर प्रेम करायचा. मात्र, असे काही घडले की, ट्विंकल खन्ना हिने करण जोहर याचा मन दुखावले आणि ते दोघे दूर गेले. एकाच शाळेमध्ये ट्विंकल खन्ना आणि करण हे दोघे होते.
ट्विंकल खन्ना हिच्या प्रेमात करण जोहर हा पागल होता. 1998 मध्ये करण जोहर याचा कुछ कुछ होता है हा चित्रपट आला. करण जोहरला याला वाटत होते की, या चित्रपटात ट्विंकल खन्ना हिने काम करावे.
ट्विंकल खन्ना हिने करण जोहर याच्या कुछ कुछ होता है या चित्रपटाला नकार दिला. यानंतर करण हा रागावला होता. 2001 मध्ये ट्विंकल खन्ना हिने अक्षय कुमार याच्यासोबत लग्न केले.