दादासाहेब फाळके फिल्म पुरस्कार सोहळा; कलाकारांचा आनंद गगनात मावेना.. पाहा फोटो
नुकताच दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार २०२३ सोहळा मोठ्या थाटात पार पडला. पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्यात अनेक सेलिब्रिटींना इंडस्ट्रीमधील त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित देखील करण्यात आलं. पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकारांच्या चेहऱ्यावरचा स्पष्ट झळकत होता.. सध्या पुरस्कार सोहळ्याचे काही फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत.