Long And Short Positions | पडत्या बाजारातूनही नफा कसा कमवावा? बाजारातील लाँगच्या आणि शॉर्ट पोजिशन्स समजून घ्या!

जर बाजारात तेजीचा कल असेल आणि ट्रेडरला वाटले की शेअरची किंमत वाढेल, तर तो शेअर बराच काळ आपल्याजवळ ठेवू शकतो. नंतर, जेव्हा किंमत वाढते तेव्हा तो शेअर्स विकून नफा मिळवू शकतो.

Long And Short Positions | पडत्या बाजारातूनही नफा कसा कमवावा? बाजारातील लाँगच्या आणि शॉर्ट पोजिशन्स समजून घ्या!
बाजारातील लाँगच्या आणि शॉर्ट पोजिशन्स समजून घ्या!
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 1:18 PM

शेअर बाजारात लोक ज्याप्रकारे स्वस्त दरात शेअर्स खरेदी करतात आणि महागड्या किमतीत विकून नफा कमावतात. त्याचप्रमाणे शेअर बाजारात महागड्या भावात शेअर्स विकून आणि नंतर तेच शेअर्स पुन्हा खरेदी करूनही नफा कमावता येतो. पडत्या मार्केटमध्ये दोन प्रकारच्या भावना काम करत असतात. पहिला, तेजी (Bullish) आणि दुसरा मंदीची (Bearish). जर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि किंमत वाढण्याची अपेक्षा केली तर त्याला गोइंग लॉंग किंवा लाँग पोझिशन म्हणतात. दुसरीकडे, जर तुम्हाला वाटत असेल की शेअरची किंमत (Share Price) कमी होणार आहे आणि तुम्ही तो शेअर तुमच्या नावावर हस्तांतरित होण्याआधीच विकलात तर त्याला शॉर्ट पोझिशन म्हणतात. तुम्ही 5paisa वर शॉर्ट आणि लाँग पोझिशन्सबद्दल तुमचे ज्ञान वाढवू शकता. अधिक जाणून घेण्यासाठी 5Paisa या लिंकवर क्लिक करा.

लाँग पोझिशनचा अर्थ

जर बाजारात तेजीचा कल असेल आणि ट्रेडरला वाटले की शेअरची किंमत वाढेल, तर तो शेअर बराच काळ आपल्याजवळ ठेवू शकतो. नंतर, जेव्हा किंमत वाढते तेव्हा तो शेअर्स विकून नफा मिळवू शकतो. उदाहरणार्थ, ABC कंपनीच्या एका शेअरची किंमत 100 रुपये आहे. ट्रेडरला वाटलं की, काही काळाने तो रु. 120 वर जाईल, तर तो हा स्टॉक रु. 100 ला विकत घेईल आणि किंमत रु. 120 वर पोहोचल्यावर तो विकून नफा मिळवेल. याचा अर्थ असा की हा स्टॉक दीर्घकाळासाठी ठेवला होता. भविष्यात किंमत वाढण्याची अपेक्षा.

शॉर्ट पोझिशनचा अर्थ

शॉर्ट किंवा शॉर्टिंग करणं हा शब्द छोडा विचित्र वाटतो, पण कुठलाही माल विकण्याआधी तो विकत घ्यावा लागतो, पण स्टॉक मार्केटमध्ये असं घडताना दिसत नाही. जेव्हा एखादा गुंतवणूकदार कमी पडतो, तेव्हा बाजारभावाने शेअर्स ब्रोकरकडून विकत घेतो. हाच शेअर तो ब्रोकरला स्वस्त दरात परत करतो. हे ट्रेडर यासाठी करतो की,जेणेकरुन तो स्वस्त किंमतीत विकूनही नफा मिळवता येतो. लाँग आणि शॉर्ट पोझिशन ट्रेडिंग बऱ्याचदा डेरिव्हेटीव्ह, फ्युचर किंवा ऑप्शन सेगमेंटमध्ये होते.

हे सुद्धा वाचा

लाँग आणि शॉर्ट पोझिशनच्या अधिक माहितीसाठी 5paisa ला भेट द्या

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.