VVMC Election 2022 Ward 21: वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये करोडपती नगरसेवक

मागील निवडणुकीत वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या 102 नगरसेवकांपैकी तब्बल 56 उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता दहा कोटींपेक्षा जास्त आहे. या टॉप फाइव्ह करोडपती नगरसेवकांच्या यादीत सुदेश प्रभाकर चौधरी यांचे देखील नाव आहे. सुदेश प्रभाकर चौधरी यांची मालमत्ता 16 कोटींपेक्षा जास्त आहे.

VVMC Election 2022 Ward 21: वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये करोडपती नगरसेवक
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 8:48 PM

वसई : वसई विरार महापालिकेवर सध्या बहुजन विकास आघाडीची(Bahujan Vikas Aaghadi) सत्ता आहे. वसई-विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये बहुजन विकास आघाडीचे सुदेश प्रभाकर चौधरी हे नगरवेक आहेत. मागील निवडणुकीत वसई-विरार महापालिकेत विजयी झालेल्या 102 नगरसेवकांपैकी तब्बल 56 उमेदवार हे करोडपती आहेत. यापैंकी सहा उमेदवारांची मालमत्ता दहा कोटींपेक्षा जास्त आहे. या टॉप फाइव्ह करोडपती नगरसेवकांच्या यादीत सुदेश प्रभाकर चौधरी यांचे देखील नाव आहे. सुदेश प्रभाकर चौधरी यांची मालमत्ता 16 कोटींपेक्षा जास्त आहे. वसई विरार महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत (Vasai Virar municipal corporation election 2022)  सुदेश प्रभाकर चौधरी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे

सुदेश प्रभाकर चौधरी हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे नेते

सुदेश चौधरी हे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. तत्कालीन विरार नगरपरिषद काळापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. विरार नगरपरिषद असताना त्यांनी आरोग्य समिती सभापती, परिवहन समिती सभापती तसेच महापालिका स्थापन झाल्यानंतर महापालिकेत प्रभाग समिती सभापती, स्थायी समिती सभापती अशी अनेक पदे भूषविली आहेत. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा व वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे नेते अशी त्यांची ओळख आहे. पालिकेच्या कामकाजाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. प्रशासनावर त्यांची पकडही आहे. बहुजन विकास आघाडीच्या पहिल्या फळीतील ते नेते आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

वसई-विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 ची एकूण लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 21 ची एकूण लोकसंख्या 30441 आहे. यापैकी 1038 मतदार हे अनुसूचीत जाती तर 525 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

व्याप्ती – नालासोपारा पूर्व स्टेशन परीसर, तुळींज पोलीस स्टेशन, वाणी हॉस्पीटल परीसर, आचोळे हॉस्पीटल, अलायंस हॉस्पीटल, परीसर, डॉन लेन परीसर, पारस नगर, संगम मेडीकल परीसर, कुलवैभव नगर परीसर, तलाठी ऑफिस परीसर, शांती पार्क उद्यान, बापा सिताराम मार्केट

उत्तर – सेंट्रल पार्क शिवम सोसायटी पासून लिंकरोड मार्गे स्वामी नारायण मंदिर ते संकुलन अपार्टमेंट ते काका चायनीज, मथुरा नगर मार्गे धवलगीरी अपार्टमेंट पर्यंत

पूर्व – धवलगीरी अपार्टमेंट पासून के.एम.पी.डी हायस्कुल रस्ता, तुळींज रस्ता छेदून न्यु ब्लॉसम सोसायटी ते डॉन लेन रस्त्यामार्गे, धवलगीरी अपार्टमेंट पर्यंत

दक्षिण- नालेश्वर नगर पासून आचोळे मुख्य रस्ता छेदून लक्ष्मी बेन छेड़ा पार्क मार्गे चंद्रेश हेरीटेज सोसायटी मार्गे बाल संस्कार केंद्र पर्यंत.

पश्चिम- बाल संस्कार केंद्र पासून नवनीत हॉस्पीटल मार्गे, बसेरा अपार्टमेंट ते मंगाव मार्ट ते सेंट्रल पार्क शिवम अपार्टमेंट सोसायटी पर्यंत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 21 मध्ये प्रभाग क्रमांक 21 अ, प्रभाग क्रमांक 21 ब, प्रभाग क्रमांक 21 क असा बदल करण्यात आला आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 21 अ हा सर्वसाधारण महिला गटालासाठी राखीव ठेवण्याता आला आहे. तर प्रभाग क्रमांक 21 ब आणि प्रभाग क्रमांक 21 क हा सर्वसाधारण खुला गट ठेवण्यात आला आहे. यामुळे येथे एका नगरसेवकाऐवजी तीन नगरसेवक निवडले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या प्रभाग रचनेतील बदलाला नव्या शिंदे-फडणवीस सरकारने स्थिगिती दिली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.