United Nations : निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर, संयुक्त राष्ट्रसंघाचा गंभीर इशारा

महापूर, भीषण दुष्काळ, तीव्र चक्रीवादळे आणि जंगलांतील आगीचा निम्म्यहून अधिक लोकसंख्येला धोका आहे. कुठलाही देश या आव्हानाचा सामना करू शकत नाही. असे असतानाही आपण जीवाश्म इंधन वापरतोच. 

United Nations : निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर, संयुक्त राष्ट्रसंघाचा गंभीर इशारा
संयुक्त राष्ट्रसंघाचा गंभीर इशाराImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 8:21 AM

नवी दिल्ली :  जंगलांच्या आगीमुळे सर्वत्र उष्णतेने कहर केला असून यात घुसमटलेली निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर आहे, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने (United Nations) दिला आहे. मागील 46 वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या उष्णतेच्या दाहकतेमध्ये जगाची होरपळ सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेला जंगलातील वणवा हे एक प्रमुख कारण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांमध्ये जंगले जळत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचे (Global Warming) संपूर्ण जगाला मोठ्या चिंतेत टाकले आहे. युरोप, अमेरिका, चीनसारखे (China) अनेक देश भीषण गरमीच्या तडाख्यात सापडले असून फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांतील जंगलांच्या आगीने उष्णतेची तीव्रता भयंकर वाढवली आहे. ब्रिटनचे तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे देशातील पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.

स्पेनमध्ये 36 ठिकाणी वणवे भडकले आहेत. यामध्ये 22 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा भस्मसात झाली आहे. परिणामी दक्षिण-पश्चिम स्पेनमध्ये तापमानाने 44 अंश सेल्सिअसच्या पुढे उसळी घेतली आहे. अनेक लोक उष्माघाताचे बळी ठरत आहेत.

  1. पोर्तुगाल – उत्तरेकडील 12000 एकरहून अधिक जंगलात आगीचा भडका उडाला आहे.
  2. चीन – शांघायसह 68 शहरांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अडीच कोटी लोकांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
  3. हे सुद्धा वाचा
  4. फ्रान्स – फ्रान्सच्या हर बोर्डेजवळील जंगल आठवडाभर आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. परिसरातील चौदा हजारांहून अधिक लोकांना
  5. सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
  6. अमेरिका – देशातील 58 लाख म्हणजेच जवळपास सतरा टक्के लोकसंख्येची उष्मतेच्या तडाख्यात होरपळ सुरू झाली आहे.

मागील 46 वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या उष्णतेच्या दाहकतेमध्ये जगाची होरपळ सुरू झाली आहे. अनेक देशांमध्ये रेकॉर्डब्रेक तापमानाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेला जंगलातील वणवा हे एक प्रमुख कारण असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांमध्ये जंगले जळत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघनं काय म्हटलंय?

महापूर, भीषण दुष्काळ, तीव्र चक्रीवादळे आणि जंगलांतील आगीचा निम्म्यहून अधिक लोकसंख्येला धोका आहे. कुठलाही देश या आव्हानाचा सामना करू शकत नाही. असे असतानाही आपण जीवाश्म इंधनाची साथ सोडायला तयार नाही. याला त्रासलेली निम्म्याहून अधिक लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर आहे. सामूहिक कृती की सामूहिक आत्महत्या ? हे ठरवणे आपल्याच हाती आहे. अँटोनिओ गुटेरेस, महासचिव, संयुक्त राष्ट्रसंघ

फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह दहा देशांतील जंगलांच्या आगीने उष्णतेची तीव्रता भयंकर वाढवली आहे. ब्रिटनचे तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे देशातील पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.