Health Tips : गुडघेदुखीने ग्रस्त आहात? या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा, आराम मिळेल…

पूर्वी वयाच्या 40 वर्षांनंतर गुडघेदुखीची अशा समस्या जाणवायची. पण गुडघेदुखीचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. काही वेळा दुखापतीमुळे गुडघेदुखीचा त्रास होतो. जर तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुम्हालाही ही समस्या होऊ शकते. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

Health Tips : गुडघेदुखीने ग्रस्त आहात? या पाच पदार्थांचा आहारात समावेश करा, आराम मिळेल...
गुडघेदुखीने ग्रस्त आहात
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 7:14 PM

मुंबई : पूर्वी वयाच्या 40 वर्षांनंतर गुडघेदुखीची अशा समस्या जाणवायची. पण गुडघेदुखीचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. काही वेळा दुखापतीमुळे गुडघेदुखीचा त्रास होतो. जर तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुम्हालाही ही समस्या होऊ शकते. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. जर तुमच्या शरीरात कॅल्शियम (Calcium) किंवा प्रोटीनची (Protein) कमतरता सुरू झाली तर गुडघेदुखी (knee pain) होण्याची शक्यता असते. काहीवेळा दुखण्यामुळे सूज देखील सुरू होते. अशा परिस्थितीत काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्याचा गुडघेदुखीवर परिणाम होतो.

हिरव्या पालेभाज्या कोबी आणि ब्रोकोलीसारख्या हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने शरीरात जळजळ निर्माण करणारे एन्झाइम्स् कमी होऊ लागतात. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. हेल्थ एक्सपर्ट्स अनेकदा ड्रायफ्रुट खाण्याचा सल्ला देतात कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि प्रथिने आढळतात. त्यामुळे हाडं मजबूत होतात.

आले आणि हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. म्हणूनच हे औषध म्हणून वापरले जात आहेत. गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर या दोन गोष्टींचा आहारात नक्की समावेश करा. आले आणि हळद यांचा उष्टा जरी प्यायला तरी त्याचा चांगला परिणाम होतो.

संत्री, स्ट्रॉबेरी आणि चेरी यांचा आहारात समावेश होतो. ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लायकोपीन सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे हाडांना मजबुती मिळते. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम दूध आणि सर्व दुग्धजन्य पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. जे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर असतात. पूर्वी वयाच्या 40 वर्षांनंतर गुडघेदुखीची अशा समस्या जाणवायची. पण गुडघेदुखीचा त्रास कोणत्याही वयात होऊ शकतो. काही वेळा दुखापतीमुळे गुडघेदुखीचा त्रास होतो. जर तुमच्या आहारात पोषक तत्वांची कमतरता असेल तर तुम्हालाही ही समस्या होऊ शकते. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.