नवाजुद्दीन सिद्दीकी याने उडवला शाहरुख खान याचा मजाक, किंग खानच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट, थेट दाखवला आरसा, म्हणाला

बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे सध्या चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने एक अत्यंत मोठा खुलासा केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे प्राॅब्लेम काही दिवसांपूर्वी बघायला मिळाले होते.

नवाजुद्दीन सिद्दीकी याने उडवला शाहरुख खान याचा मजाक, किंग खानच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट, थेट दाखवला आरसा, म्हणाला
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 7:00 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा त्याच्या आगामी हड्डी या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी हा या चित्रपटात एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे काही पोस्टर रिलीज झाले असून या चित्रपटात अत्यंत हटके लूकमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार असल्याचे जवळपास स्पष्ट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा सध्या तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी याचे एका मागून एक असे चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांमध्येही मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. नवाजुद्दीन सिद्दीकी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत होता. नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया हिने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. काही दिवसांपूर्वीच आलिया हिने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या मुलीचा एक फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला होता.

या फोटोमध्ये आपल्या मुलीला भेटल्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी खूपच आनंदी दिसत होता. नुकताच नवाजुद्दीन सिद्दीकी याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये चक्क नवाजुद्दीन सिद्दीकी हा शाहरुख खान याचा मजाक उडवताना दिसला. यानंतर आता नवाजुद्दीन सिद्दीकी हा शाहरुख खान याच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आलाय. मुलाखतीदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी याला एक अत्यंत मोठा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी त्याने शाहरुख खान याचा मजाक उडवला.

मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याला विचारण्यात आले की, एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगताना दिसत आहे की, तुम्ही एक सारखेच चित्रपट सतत करत आहात. यावर उत्तर देताना नवाजुद्दीन सिद्दीकी हा म्हणाला की, मी इतका जास्त जिद्दी माणूस आहे की, मी स्वत:ला कधीच टाईपकास्ट होऊ देणार नाही. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी हा मोठा इशारा करताना दिसला.

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, काही अभिनेते इतके जास्त टाईपकास्ट असतात की, 35 वर्षे फक्त याच गोष्टी करतात. यावेळी नवाजुद्दीन सिद्दीकी हा शाहरुख खान याची फेमस पोज करताना दिसला. यानंतर आता शाहरुख खान याचे चाहते हे संतापले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याला खडेबोल सुनावण्यास सुरूवात केलीये.

नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या विरोधात एकाने लिहिले की, काही झाले तरीही तू कधीच शाहरुख खान याची बरोबरी करू शकणार नाही. दुसऱ्याने लिहिले की, काही झाले तरीही हे लोक शाहरुख खान याला का वादामध्ये आणतात. शाहरुख खान याची पोज करणे आता नवाजुद्दीन सिद्दीकी याला महागात पडल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.