ऍपल, एचपी, लेनोवो, शाओमी आणि एमएसआय ब्रॅण्ड्सचे लॅपटॉप प्रसिद्ध, 30% पर्यंतची सूट

ऍमेझॉन इंडियाचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अक्षय आहुजा म्हणाले, “गेल्या 2 वर्षांमध्ये, वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम असलेल्या ग्राहकांनी वाढत्या प्रमाणात लॅपटॉप बदलले आहेत. आता शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे या प्रदेशातून लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली आहे.

ऍपल, एचपी, लेनोवो, शाओमी आणि एमएसआय ब्रॅण्ड्सचे लॅपटॉप प्रसिद्ध, 30% पर्यंतची सूट
ऍपल, एचपी, लेनोवो, शाओमी आणि एमएसआय ब्रॅण्ड्सचे लॅपटॉप प्रसिद्ध, 30% पर्यंतची सूटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 3:37 PM

महाराष्ट्र (Maharashtra) , मे 25, 2022: ऍमेझॉन इंडियाने ‘बॅक टू स्कूल’ ची घोषणा केली, जे सर्व विद्यार्थ्यांसाठी (Student) खास तयार केलेले स्टोअर विविध श्रेणींमध्ये उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीवर विविध डील ऑफर करते. ग्राहकांना एचपी, असुस, ऑनर, शाओमी आणि डेल यांसारख्या उत्तम ब्रँड्सचे (Brands) अभ्यास आणि लेखन आवश्यक गोष्टी, स्टेशनरी, लॅपटॉप, टॅब्लेट आणि पीसी, हेडसेट आणि स्पीकर, प्रिंटरवर 40% पर्यंत सूट मिळू शकते. ‘बॅक टू स्कूल’ 12 जून 2022 पर्यंत लाइव्ह असेल.

Amazon.in ने हे सुद्धा सांगितले की, महाराष्ट्र हे इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत लॅपटॉप च्या मागणी मधील सर्वात जास्त मागणी असलेले राज्य आहे. कंपनीने तीच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे आणि 30 हजार, 35 हजार, 45 हजार, 70 हजार यापेक्षा कमी किंमतीच्या सर्वोत्तम ब्रॅण्ड्सच्या अत्याधुनिक उत्पादनांची जोडणी केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नवी मुंबई हे राज्यात लॅपटॉप साठी अतिरीक्त वाढ होणारे मोठे शहर आहेत तसेच कल्याण, औरंगाबाद, लातुर, सातारा, भुसावळ आणि अलिबाग यांसारखे लहान शहर सुद्धा आहेत. ऍमेझॉन इंडियाने Amazon.in वर लॅपटॉपचा शोध दुप्पट झाल्याचेही सिद्ध केले आहे.

ऍमेझॉन इंडियाचे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक अक्षय आहुजा म्हणाले, “गेल्या 2 वर्षांमध्ये, वर्क फ्रॉम होम आणि लर्न फ्रॉम होम असलेल्या ग्राहकांनी वाढत्या प्रमाणात लॅपटॉप बदलले आहेत. आता शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे या प्रदेशातून लॅपटॉपच्या मागणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील ग्राहक Amazon.in वर लॅपटॉप खरेदी करत आहेत आणि फायनान्स स्कीम जसे की नो-कॉस्ट ईएमआय आणि बरेच काही वापरत आहेत. Amazon.in वर उपलब्ध असलेल्या लॅपटॉपच्या विविध किमतीच्या श्रेणींमध्ये ते निवडत आहेत आणि फास्ट डोअरस्टेप (घरी) डिलीव्हरी लाभ घेत आहेत. विशेष म्हणजे, Amazon.in वर प्रीमियम/मध्यम-रेंज लॅपटॉप ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. आम्ही ग्राहकांना त्यांच्या घरीच सुरक्षित आवश्यक ते सर्व शोधण्यात मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”

हे सुद्धा वाचा

एकूणच ट्रेंड्स: आम्ही ऑनर, रेडमी, एचपी आणि लेनोवो यांसारख्या ब्रॅण्ड्सच्या एंट्री लेवल लॅपटॉप साठी मोठी मागणी होत असल्याचे साक्षीदार आहोत. महत्वाचे म्हणजे, आम्ही एंट्री लेवल स्मार्टवॉच सह रॅम, एचडीडी आणि प्रिंटर इंक यांसारख्या पीसी कंपोनंट्स ची सुद्धा वाढती मागणी बघत आहोत.

ग्राहकांचे ट्रेंड्स ऍमेझॉन सुद्धा या भागात बघत आहे: • गेमींग सातत्याने वाढत आहे, ग्राहक त्यासाठी एचपी आणि असुस हे ब्रॅण्ड्स बघत आहेत • लॉजीटेक, हायपरएक्स आणि एचपी यांसारख्या ब्रॅण्ड्सचे माऊस प्रीमियम गेमिंग हेडसेट यांची मागणी वाढत आहे.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.