Duplicate 10 साल का इंतजार होगा खत्म? हर नौकरी वालों को बजट में मिल सकता है ये तोहफा #2
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. यावेळी राज्य सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे […]
लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. यावेळी राज्य सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगलं आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. पण येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.