‘काँग्रेसमधील मोठा गट महायुतीत सहभागी होणार’, कुणी केला खळबळजनक दावा?
VIDEO | 'विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेस मधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ, त्यामुळे हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार', कुणी केला मोठा दावा?
बुलढाणा, २१ ऑगस्ट २०२३ | बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक अजब दावा करून राज्याच्या राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. विरोधी पक्ष नेत्याची निवड करताना काँग्रेस मधील बड्या नेत्यांना डावलल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा मोठा गट अस्वस्थ आहे. हा गट लवकरच एक मोठा निर्णय घेणार असून महायुतीमध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याचा खळबळजनक दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय भूकंपाची मालिका संपली नसून आणखी एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
![वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0 वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/rupali-N.jpg?w=670&ar=16:9)
वेड लावे जीवाला बघुनी तुला, रुपालीचे रुप पाहून चाहते म्हणाले परी..0
![ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/ISRO-Cover.jpg?w=670&ar=16:9)
ISRO Salary : किती मिळतो इस्त्रोतील तज्ज्ञासह कर्मचाऱ्यांना पगार
![दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/anna-sinha-10.jpg?w=670&ar=16:9)
दिवसा Phd, रात्री UPSC चा अभ्यास करुन ती बनली IPS
![Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/cropped-Sonali-Kulkarni-1.jpg?w=670&ar=16:9)
Sonali Kulkarni Photos : गॉगल, ट्रेंडी वनपीस; पाहा सोनाली कुलकर्णीचा हटके लूक
![प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/prajkata-N.jpg?w=670&ar=16:9)
प्राजक्ता गायकवाडची दिलखेच अदा, फोटो पाहून चाहते फिदा
![अरमान मलिकची होणारी पत्नी तब्बल इतक्या संपत्तीची मालकीण अरमान मलिकची होणारी पत्नी तब्बल इतक्या संपत्तीची मालकीण](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/Armaan-Malik-fiancee-Aashna-Shroff-feature.jpg?w=670&ar=16:9)