AMC Election 2022 Ward 26 : विदर्भात अकोला महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष, प्रभाग क्रमांक 26 ची स्थिती काय?

आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा पालिकेचा प्रवास राहिला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला राबविले. त्यात ते यशस्वीही झाले. 80 पैकी 48 जागांवर ताबा मिळवला होता. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये यंदा कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार उभा केला जातो आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो हे पाहावं लागणार आहे.

AMC Election 2022 Ward 26 : विदर्भात अकोला महापालिका निवडणुकीकडे राज्याचं लक्ष, प्रभाग क्रमांक 26 ची स्थिती काय?
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 12:43 PM

अकोला : राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात नवं सरकार आलं. सत्तेत येताच शिंदे आणि फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय रद्द केलाय. 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) तयारीला लागलेल्या सर्वच राजकीय पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना मोठा झटका बसलाय. अशावेळी पश्चिम विदर्भातील अकोला महापालिकेकडे (Akola Municipal Corporation) राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. अकोला मनपा निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केली आहे. आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा पालिकेचा प्रवास राहिला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला राबविले. त्यात ते यशस्वीही झाले. 80 पैकी 48 जागांवर ताबा मिळवला होता. अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मध्ये यंदा कोणत्या पक्षाकडून कोणता उमेदवार उभा केला जातो आणि कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होतो हे पाहावं लागणार आहे.

प्रभाग क्रमांक 26 ची लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 ची एकूण लोकसंख्या 17 हजार 707 इतकी आहे. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 640, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 560 इतकी आहे.

प्रभाग क्र. 26 चे आरक्षण (महाविकास आघाडी सरकारमधील सोडतीनुसार)

अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक 26 मध्ये वार्ड क्रमांक 26 (अ) मागासवर्ग प्रवर्ग महिला, वार्ड क्रमांक 26 (ब) सर्वसाधारण महिला, तर वार्ड क्रमांक 26 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे.

प्रभाग क्र. 26 ची व्याप्ती :

स्थळ- शिवसेना वसाहत भाग, सोनटक्के प्लॉट, हमजा प्लांटचा काही भाग.

उत्तर- बाळापूर रोड जवळील तुलशान फर्निचर गोडाऊन पासून पूर्वेकडे हॉटेल व्हीएस चे उत्तर हडीने बाळापूर रोडवरील नाल्यापर्यंत रोवून पुढे याच नाल्याने उत्तरेकडे श्री. महादेवराव दे यांचे घराकडून येणा-या रस्त्याने पूर्वकडे श्री. महादवेराव देवांग यांचे घरापर्यंत रोवून पुढे श्री. महादेवराव देवांग यांचे घराचे पुर्वेकडील रस्त्याने दक्षिणेकडे बालाजी किराणा पर्यंत तेथून पुढे बालानी किराणा समोरील बाळापूर रोडने पुर्वेकडे याच रोडवरील मनपा उच्च प्राथमिक उर्दू मुलांची शाळा क्र. 02 चे उत्तर पूर्व कोप-यापर्यंत.

पूर्व- बाळापूर रोडवरील मनपा उच्च प्राथमीक उर्दु मुलांची शाळा क्र. 02 चे उत्तर पूर्व कोप-यापासून शाळाचे पूर्व हद्दीने रस्त्याने दक्षिणेकडे जमीर पहेलवान यांचे घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस गल्लीने अब्दुल कबीर यांचे घरापर्यंत तेथून अब्दुल कबीर यांचे घराचे समोरील रस्त्याने दक्षिणेकडे रहीमखान यांचे घरायत तेथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने रईसखान अमिर खान यांचे घरापर्यंत आणि पुढे…

दक्षिण- हरिहर पेठ रोडवरील डॉ. वसिम रिजवी यांचे दवाखान्यापासून पश्चिमेस रस्त्याने मोबाईल टावर जवळील नसीर शहा मेहबूब शहा यांच्या घरापर्यंत, तेथून पुढे उत्तरेस मोर्णा कालव्याने श्री. सतिष देशमुख यांचे घरापर्यंत तेथून पुढे श्री. सतिष देशमुख यांचे घरासमोरील रस्त्याने पश्चिमेस श्री. गजानन रामसिंग डाबेराव (नटराज चौक) यांचे घरापर्यंत आणि पुढे…

पश्चिम : राष्ट्रीय महामार्ग क्र. 06 तुलशान फर्निचर गोडावूनकडून येणाऱ्या रस्त्याच्या संगमापासून उत्तरेकडे तुलशान फर्निचर गोडावूनपर्यंत.

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
Non Stop LIVE Update
detail
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.