असे 7 पदार्थ ज्याने वजन होईल झटकन कमी!
उपमा कमी कॅलरी असलेला आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. हा आरोग्यासाठी उत्तम आहे. उपमा वजन कमी करण्यास मदत करतो. कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. कोबीचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला वजनात नक्कीच फरक जाणवेल.
1 / 7
इडलीला खूप पसंती मिळते. नाश्त्यामध्ये लोकं इडलीच खाण्याला पसंत करतात. मग इडली जर वजन कमी करण्यासाठी इडली उत्तम आहे असं म्हणल्यावर तुम्ही काय म्हणाल? गरम सांबरबरोबर वाफवलेली इडली. इडली कमी कॅलरी आणि उच्च फायबरयुक्त असते जी पचनास मदत करते. वजन कमी करण्यास इडली उपयुक्त.
2 / 7
अनोख्या आणि वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेल्या, नारळाच्या चवीची असणारी डिश अवियल. या डिशमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात. ही डिश खाल्ल्याने वजन कमी होते.
3 / 7
दही, कढी पत्ता आणि मसाल्यांपासून बनवलेले पेय ताक! ताक प्यायल्यावर आपल्याला ताजेतवाने आणि हायड्रेटेड वाटते, ज्यामुळे चयापचय वाढते. वजन कमी करण्यासाठी ताक उत्तम.
4 / 7
उपमा कमी कॅलरी असलेला आणि पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. हा आरोग्यासाठी उत्तम आहे. उपमा वजन कमी करण्यास मदत करतो.
5 / 7
कोबीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात. कोबीचा आहारात समावेश केल्यास तुम्हाला वजनात नक्कीच फरक जाणवेल.
6 / 7
हिरव्या मुगाचा डोसा आहारातील फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. याने पोट चांगलं भरतं, पुन्हा लगेच भूक लागत नाही. हा डोसा उत्तम आहार आहे, याने वजन कमी होतं.
7 / 7
कढीपत्ता, मोहरी आणि मिरचीसह बनवलेला लेमन राइस खाल्ल्याने वजन कमी होतं. हा भात चवीला देखील उत्तम आहे.या भाताचा आहारात समावेश करा.