साताऱ्याच्या 17 वर्षीय अदिती स्वामी हीने रचला इतिहास, तिरंदाजीत बनली भारताची पहिली वर्ल्ड चॅम्पियन

| Updated on: Aug 05, 2023 | 10:26 PM

महाराष्ट्राच्या 17 वर्षीय महिला तिरंदाज अदिती स्वामी हिने इतिहास रचला आहे. तिरंदाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी पहिला महिला भारतीय ठरली आहे.

1 / 7
भारताच्या अदिती स्वामी हीने जर्मनीची राजधानी बर्लिन येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत हा पराक्रम करून इतिहास रचला आहे.

2 / 7
ज्युनिअर विश्व किताब जिंकल्यानंतर दोन महिन्यांच्या आत 17 वर्षीय अदिती स्वामी हीने विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या कंपाउंड महिला अंतिम फेरीत पुन्हा जेतेपद पटकावलं.

3 / 7
साताऱ्याच्या अदिती स्वामी हिने यापूर्वी लिमरिकमध्ये युवा चॅम्पियनशिपच्या अंडर 18 मध्ये जेतेपद जिंकलं होतं.

4 / 7
अंतिम फेरीत अदितीने मेक्सिकोच्या अँड्रिया बेक्वेरा हिचा 149-147 अशा गुणांनी पराभव केला.

5 / 7
अदिती स्वामी हीच्यासह ज्योती सुरेखा हीने कांस्य पद पटकावलं. उपांत्य फेरीत अदितीने ज्योतीला पराभूत केलं होतं.

6 / 7
वर्ल्ड आर्चरीच्या इतिहासात सर्वात कमी वयाची वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा मान अदितीला मिळाला आहे.

7 / 7
अदिती स्वामी, ज्योती वेन्नम आणि परनीत यांनी भारताला सांघिक प्रकारातील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्ण मिळवून दिलं आहे.