पाझर तलाव खोलीकरण या जलसंधारणाच्या करण्यात येणाऱ्या कामाची रोहित पवारांनी केली पाहणी

| Updated on: May 21, 2023 | 2:04 PM

यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, तिथं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी रोहित पवार यांच्यासोबत फोटो काढले

1 / 5
भोगलवाडीमध्ये (ता. जामखेड) पाझर तलाव खोलीकरण या जलसंधारणाच्या करण्यात येणाऱ्या कामाची पाहणी केली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.

2 / 5
यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

3 / 5

तिथं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी रोहित पवार यांच्यासोबत फोटो काढले

4 / 5
पाझर तलाव खोलीकरण या जलसंधारणाच्या करण्यात येणाऱ्या कामाची रोहित पवारांनी केली पाहणी

पाझर तलाव खोलीकरण या जलसंधारणाच्या करण्यात येणाऱ्या कामाची रोहित पवारांनी केली पाहणी

5 / 5
तिथं उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी रोहित पवार यांचा बुके देऊन सत्कार केला.