शेतात गव्याच्या कळपांचा वावर वाढला, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

| Updated on: Aug 09, 2023 | 3:43 PM

गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.

1 / 5
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातल्या पोहाळे परिसरातील शेतात गव्याच्या कळपांचा वावर वाढला आहे. त्यामुळे भातासह ऊस पिकाचं मोठं नुकसान होत आहे.

2 / 5
नुकत्याच झालेल्या पावसामुळे भाताचं पीक तरारून आलय. हे पीक गव्याकडून पायदळी तुडवलं जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.

3 / 5
दरवर्षी नुकसान केलं जात असल्यान भात पिकाकडे वळलेत मात्र या पिकाचही नुकसान होताना होतय. या गव्यांपासून वाचण्यासाठी शेतकऱ्यांनी पिका भोवती तारेच कुंपण तसंच लाल कापड लावण्याचा देखील प्रयत्न केला.

4 / 5
गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत  वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.

गव्याकडून शेतीचे नुकसान सुरूच आहे. गव्यांच्या वाढत्या त्रासाबाबत वनविभागाला कळवूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झालेत.

5 / 5
 आमची शेती सरकारनं ताब्यात घ्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे