वयाच्या चाळिशीत करिअरमध्ये होणाऱ्या ‘या’ चुका टाळा!

| Updated on: Aug 08, 2023 | 10:10 AM

एखादं पद मिळविण्यासाठी स्वतःवर दबाव न आणणे. तिशीत, चाळीशीत गेलं की आपल्याला वाटतं आपण एखाद्या ठराविक पदावर असावं. पदासाठी प्रयत्न न करता स्किल्स कडे लक्ष द्यावं आणि त्यावर काम करावं.

1 / 5

2 / 5
स्वतःला अडवू नका. नवी आव्हाने, नवी संधी यासाठी सकारात्मक रहा. करिअर बदलण्याची तयारी कोणत्याही वयात असावी. बदल ही काळाची गरज असते हे लक्षात ठेऊन काम करावं.

3 / 5
चाळीशीत गेलं की असं वाटू शकतं की आपली कंपनीत काहीच गरज नाही. लोकांकडूनही असं दाखवलं जाऊ शकतं. परंतु दुसऱ्यांच्या मताचा आपल्यावर परिणाम होऊ देऊ नये.

4 / 5
करिअर मध्ये नेटवर्किंग ही गरजेची गोष्ट आहे. एका ठराविक वयात गेलं की त्याची गरज आपल्याला भासत नाही. पण नेटवर्किंग ही कुठल्याही वयात गरजेची गोष्ट आहे, करिअरचा तो एक अविभाज्य घटक आहे. आपल्या क्षेत्रातील चांगल्या लोकांशी संपर्कात राहा.

5 / 5
पैसा हे सर्वस्व नाही. काम, छंद, विश्रांती पॅशन या सगळ्याला पैशा इतकंच महत्त्व आहे. या वयात येऊन पैशाचा विचार करू नये. फक्त पैशाचाच नव्हे तर कामाचा, आवडीचा सुद्धा विचार करावा.