Marathi News Photo gallery 5 Indian Superfoods That Help In Weight Loss Kareena Kapoor's Nutritionist rujuta divekar told people
वजन कमी करणारे 5 Indian Superfood, करीना कपूरच्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला!
वजन कमी करायची घाई प्रत्येकाला असते. पण ते वजन हेल्दी पद्धतीने कमी केलं जावं ज्यामुळे त्रास होत नाही. मग हे वजन हेल्दी पद्धतीने कमी करायचे उपाय काय आहेत. काय खाऊन आपण वजन कमी करू शकतो. करीना कपूरच्या न्यूट्रिशनिस्टने ऋजुता दिवेकरने हा सल्ला दिलाय. बघुयात काय खायला सांगितलंय...