नागपूर – नागपूर महानगर पालिका (NMC Election 2022) अनेक गोष्टींसाठी चर्चेली जाते. कारण तिथं नितिन गडकरी (Nitin Gadkari) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दोन नेते आहेत. त्यामुळे तिथलं सत्ता समीकरण हे दोन नेत्यांच्या मर्जीवरती चालत. मागच्या पाच वर्षात तिथं भाजपाची सत्ता होती. होणाऱ्या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हे देखील पाहावे लागणार आहे. राज्यात येत्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. राज्यातलं सत्ता समीकरणात बदल झाल्यामुळे नेमक्या अधिक महापालिका कुणाच्या ताब्यात जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि भाजपची युती असताना अनेक महापालिकेवरती शिवसेना आणि भाजपची सत्ता होती. परंतु एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन वेगळी वाट पकडल्याने राज्यातील राजकारणात अखेर बदल झाला आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. नागपूर महापालिका वार्ड क्रमांक 5 मधील आपण थोडक्यात माहिती घेऊयात. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या. त्यावेळी इतर पक्षांना तिथं अधिक जागा जिंकता आल्या नाहीत.
व्याप्ती लक्ष्मीनगर, कळमना मार्केट, साईनगर, भरतवाडा, गुलमोहरनगर, नेताजीनगर, चिखली ले-आऊट, घरमनगर, ओमनगर, पारी सुमाननगर, विजयनगर, मंगलदीप कॉलनी, भारत नगर, इत्यादी नगरांचा समावेश नागपूर महापालिका वॉर्ड क्रमांक पाचमध्ये आहे.
एकूण लोकसंख्या – 48783
अ.जा. – 7952
अ.ज. – 1985
प्रभाग क्रमांक
5 – अ अनुसुचित जाती
5 – ब सर्वसाधारण महिला
5 – क सर्वसाधारण
नागपूर महानगरपालिका निवडणुकीत 2017 मध्ये भारतीय जनता पक्ष आज विजयी झाला. नागपुरातील महापालिकेच्या 151 जागांपैकी पक्षाने 108 जागा भाजपाने जिंकल्या. काँग्रेस, शिवसेना, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनुक्रमे 29, 2, 10 आणि 1 जागा जिंकली. उर्वरित एक जागा काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष लढलेल्या आभा पांडे यांनी जिंकली. नागपूर महानगरपालिका निवडणूक 2017 मधील विजेत्यांची प्रभागानुसार प्रभाग यादी येथे आहे.
दुर्गा हत्तीतळे – भाजप
प्रवीण भिसीकर – भाजप
अभिरुची राजगिरे – भाजप
संजय चावरे – भाजप
भाजप 108
काँग्रेस 29
बीएसपी 10
शिवसेना 2
राष्ट्रवादी काँग्रेस 1
अपक्ष 1
5 – अ
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
इतर |
5 – ब
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
राष्ट्रवादी | ||
कॉंग्रेस | ||
मनसे | ||
इतर |
5 – क
पक्ष | उमेदवार | विजयी |
---|---|---|
कॉंग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
शिवसेना | ||
भाजप | ||
मनसे | ||
इतर |