उल्हासनगर – राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेबरोबरच उल्हासनगर महापालिकेतील निवडणुकीकडे( Ulhasnagar municipal corporation election) सर्वांचे लक्ष लागलेले आहे. उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मध्ये आगामी निवडणुकीत कुणाला संधी मिळणार ,आरक्षणाची (reservation) झालेली सोडत या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे, आरक्षणाची सोडत झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे. विद्यमान नगरसेवक (Corporates) बरोबरच इच्छुक उमेदवार हे यांना स्थान मिळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उल्हासनगर महापालिकेतील आरक्षणाच्या सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे वार्ड आरक्षित झाले आहेत. ज्यांचे वार्ड सुरक्षित राहिले आहेत त्यांनी सुटकेचा निश्वास सोडत निवडणुकीची तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडं मतदारसंघ आरक्षित झालेल्या नगरसेवकांनी नवीन मतदार संघाचा शोध घेत मोर्चे बांधणीस सुरुवात केली आहे.
उल्हासनगर पालिकेतील प्रभाग क्रमांक 18 मधील एकूण लोकसंख्या 18हजार 414 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 5 हजार 12 इतकी आहे तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 5हजार 1 एवढी आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 18 मध्ये सत्संग हॉल, चिमन रूपाने परिसर, राधा अपार्टमेंट ,एम एस ई बी कार्यालय, साईबाबा मंदिर, अशोक नगर परिसर ,वडोल गाव ,आशीर्वाद सोसायटी ,रेणुका सोसायटी ,संतोष नगर ,जल जसलोक नगर ,भाऊ साठे प्रवेशद्वार परिसर, या परिसरांचा समावेश होतो.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
2017 च्या निवडणुकीत उल्हासनगर महापालिकेवर भाजपाला वर्चस्व मिळवण्यात यश आले होते. महापालिकेतील एकूण 78 जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजपने 32 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होते. प्रभाग क्रमांक18 मध्ये अंजली साळवे. कविता बागुल प्रमोद टाले , राजेश वानखेडे हे उमेदवार विजयी झाले होते.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |
उल्हासनगर महानगरपालिका मध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये 18अ अनुसूचित जाती महिला 18 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग 18 क सर्वसाधारण. प्रभाग 18अ मधील आरक्षण अनुसूचित महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान नगरसेवकांनी महिलाउमेदवारांच्या चाचपणीस सुरुवात केली आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष/ इतर |