Manipur Election : मणिपूरमध्ये 22 जागांसाठी मतदान सुरू, दुसऱ्या टप्प्यासाठी 1247 मतदान केंद्र सज्ज

| Updated on: Mar 05, 2022 | 2:18 PM

आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात मतदान (Voting) होत आहे. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं असल्याच पाहायला मिळत आहे. आज तिथं 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

1 / 7
मणिपुरचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले O Ibobi Singh, उपमुख्यमंत्री Gaikhangam Gangmei यांच्या मतदारसंघात मतदान होणार आहे.

2 / 7
आजच्या दुस-या टप्प्यात अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावण्याचा प्रयत्न करतील.

3 / 7
मणिपूरमधल्या करोंग मतदार संघात सकाळी मतदान सुरु असताना गोळी चालवली गेली. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

4 / 7
आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात मतदान (Voting) होत आहे. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं असल्याच पाहायला मिळत आहे.

5 / 7
. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत.

6 / 7
आज होणा-या मतदानासाठी मणिपूरमध्ये 1247 मतदान केंद्र तयार कऱण्यात आले आहेत.

7 / 7
आज भाजपचे 22 उमेदवार, काँग्रेसचे 18 उमेदवार, एनपीपीचे 11 उमेदवार नागा पीपल फ्रंडचे 10 उमेदवार मैदानात आहे. सगळ्या माझा विजय होईल असा दावा केला आहे