ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा या दहा मैदानांवर होणार, जाणून किती प्रेक्षक एकाच वेळी पाहू शकतात सामना

| Updated on: Aug 10, 2023 | 9:35 PM

वनडे वर्ल्डकप स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून 19 नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. भारतासह दहा संघ जेतेपदासाठी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

1 / 10
नरेंद्र मोदी स्टेडियम :  गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेले नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं  क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमवर वनडे वर्ल्डकपचे पाच सामने खेळले जाणार असून अंतिम सामनाही याच स्टेडियमवर होणार आहे. या स्टेडियमवर एकाचं वेळी एकूण 1,32,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात.

2 / 10
ईडन गार्डन्स स्टेडियम : कोलकत्तामध्ये असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमध्ये वनडे वर्ल्डकपचे पाच सामने खेळले जाणार आहेत.या स्टेडियमध्ये एकाच वेळी सुमारे 66,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात.

3 / 10
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम : हैदराबादमध्ये स्थित असलेल्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये वनडे वर्ल्डकपचे एकूण 3 सामने खेळले जाणार आहेत. या स्टेडियममध्ये एकाच वेळी सुमारे 55,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात.

4 / 10
इकाना क्रिकेट स्टेडियम : लखनऊमध्ये असलेल्या इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये वनडे वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता सुमारे 50,000 इतकी आहे.

5 / 10
एम चिदंबरम स्टेडियम : चेन्नईमध्ये असलेल्या या स्टेडियममध्ये वनडे वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. या स्टेडियममध्ये टीम इंडियाचा  वनडे वर्ल्डकपचा पहिला सामना होणार आहे. या  स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 50,000 इतकी आहे.

6 / 10
एम चिन्नस्वामी स्टेडियम : एम चिन्नस्वामी या स्टेडियमवर  वनडे वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. या  स्टेडियमची प्रेक्षक  क्षमता सुमारे 40,000 इतकी आहे.

7 / 10
अरुण जेटली स्टेडियम : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर वन-डे वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार असून , या स्टेडियममध्ये एकाचं वेळी 41,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात.

8 / 10
धर्मशाळा : जगातील सर्वात सुंदर स्टेडियममध्ये गणले जाणारे हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम धर्मशाळा येथे आहे.या स्टेडियमवर वनडे वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत.या स्टेडियमवर एकाचं वेळी एकूण 23,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात.

9 / 10
वानखेडे स्टेडियम : मुंबईत असलेल्या वानखेडे स्टेडियमवर भारताने 2011 वन-डे वर्ल्डकप जिंकून इतिहास घडवला होता.वानखेडे स्टेडियमवर वन-डे वर्ल्डकपचे एकूण 5 सामने खेळवले जाणार आहेत. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 32,000 इतकी आहे.

10 / 10
एम.सी.ए. स्टेडियम : महाराष्ट्रातील पुण्यात असलेल्या या स्टेडियमवर वन-डे वर्ल्डकपचे पाच सामने खेळवले जाणार आहेत.या स्टेडियमवर एकाचं वेळी एकूण 37,000 प्रेक्षक सामन्याचा आनंद घेवू शकतात.