Numerology 2023 : मंगळवार 9 मे रोजी तुम्हाला अंकांची साथ कशी मिळणार? वाचा

| Updated on: May 08, 2023 | 10:00 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. त्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. घराकडे लक्ष द्याला. कुटुंबाला वेळ द्या. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. शुभ अंक 15 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
उद्योग धंद्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. काही कामांमध्ये झटपट यश मिळेल. भावनेच्या भरात काही निर्णय घेऊ नका. दुसऱ्यांशी बोलताना आदराने बोला. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पांढरा राहील.

4 / 10
आज उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च होतील. त्यामुळे खिशावर ताण पडेल. त्यामुळे विनाकारण पैसे खर्च करणं टाळा. न्यायालयीन प्रकरणात आज तोडगा निघताना दिसेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
समाजात मानसन्मान मिळेल. समान विचारधारा असलेल्या लोकांशी भेटीगाठी होतील. मुलांच्या शाळेत किंवा कॉलेज जावं लागू शकतं. कौटुंबिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग जांभळा राहील.

6 / 10
काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दिवसभर धगधग होईल. त्यात मानसिक तणावर राहील. पण काही कामं वेळीच पूर्ण केलेली बरी असतात. प्रेम प्रकरणात तुम्हाला यश मिळेल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग जांभळा राहील.

7 / 10
काही जण तुमच्या विरोधात षडयंत्र रचतील. त्यामुळे तुम्हाला फटका बसू शकतो. जवळच्या व्यक्तीने दगाफटका केल्याने चिडचिड होईल. आर्थिक प्रकरणात डोकं शांत ठेवून निर्णय घ्या. कौटुंबिक प्रकरणात जास्त लक्ष घालू नका. शुभ अंक 10 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. धीर ठेवून कामं हाती घ्या. लगेच कोणतीही गोष्ट होत नाही. मात्र भविष्यात नक्कीच फायदा होईल. हितशत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग चंदेरी राहील.

9 / 10
तुमच्या कामात तुम्हाला बदल दिसून येईल. तसेच तणाव कमी झाल्याने बरं वाटेल. आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. सावध राहून कामं करा नाही तर फटका बसू शकतो. धार्मिक कार्यात भाग घ्याल. शुभ अंक 5 आणि शुभ रंग हिरवा राहील.

10 / 10
आरोग्य विषयक तक्रारी डोकं वर काढू शकते. भविष्याच्या दृष्टीने जोडीदारासोबत चर्चा करा आणि योग्य निर्णय घ्या. व्यवसायिक दृष्टीकोनातून पावलं उचला. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)