T20 WC 2024 : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार?

| Updated on: May 16, 2024 | 1:01 PM

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक; मंत्रालयातील वॉर रूममध्ये महत्वाची बैठक पार, कोणत्या मुद्द्यांवर महत्वाची चर्चा? वाचा सविस्तर...

1 / 5
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज महत्वाची बैठक बोलावली होती. यात राज्यातील सर्व महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

2 / 5
देवंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यात महाराष्ट्रातील गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रॅक्टर त्याचबरोबर प्रमुख महत्वाच्या प्रकल्पांमध्ये होणारी भविष्यातील गुंतवणूक याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली.

3 / 5
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या या बैठकीला राज्याचे प्रमुख अधिकारीही उपस्थित होते. मुंबईतील सागरी मार्गाचा पहिला टप्पा, याबरोबरच समृद्धीचा अंतीम टप्पाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.

4 / 5
निवडणुकीच्या आधी राज्यातील प्रमुख महत्वाचे प्रकल्प मार्गी लावणार असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यानंतर आजच्या या बैठकीला विशेष महत्व आहे.

5 / 5
शिवाय नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वी. आर. सुब्रमण्यम हे देखील मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबतही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली.