Chanakya Niti : पुरुषांमध्ये कुत्र्याचे पाच गुण असतील तर महिला होतात खूश, चाणक्य नीती काय सांगते वाचा

| Updated on: Jun 26, 2023 | 5:42 PM

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात जीवनातील अनेक पैलू मांडले आहेत. नीतीशास्त्रातील काही बाबींचा अवलंब केल्यास जगणं सोपं होतं. त्यामुळे नीतीशास्त्र समजून घेण्याकडे सामान्यांचा कल असतो. चला जाणून घेऊयात पाच गुणांबाबत

1 / 5
कुत्र्यातील पाच गुणांचा पुरुषामध्ये समावेश असेल तर त्याचा फायदा होतो. सर्वात पहिलं म्हणजे कुत्र्याप्रमाणे पुरुषामध्ये प्रामाणिकपणा असायला हवा. यामुळे पत्नीचा पतीवर विश्वास दृढ होतो. तसेच संसारात वितुष्ट येत नाही.

2 / 5
दुसरं, पुरुषांनी कुत्र्याप्रमाणे कोणत्याही स्थितीत सतर्क राहणं गरजेचं आहे. कुटुंबाच्या कर्तव्यासाठी आणि शत्रूंपासून गुप्त कारवाया लक्षात घेऊन सतर्क राहणं गरजेचं आहे.

3 / 5
जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम करणं गरजेचं आहे. परिश्रमाच्या जोरावर जितकं मिळेल त्यावर समाधानी राहणं गरजेचं आहे. कुत्र्यांना जितकं मिळतं त्यात ते समाधानी असतात. हा गुण पुरुषांमध्ये असेल तर यश मिळतं.

4 / 5
कुत्रा साहसी आणि निर्भय असतो. त्याचप्रमाणे पुरुषाने निर्भय राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कुटुंब आणि पत्नीच्या मागे खंभीरपणे उभं राहणं गरजेचं आहे.

5 / 5
पुरुषांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या वेळोवेळी पार पाडल्या पाहीजेत. यामुळे कौटुंबिक जीवन सुखमय होते. पत्नीला मानसिक आणि शारीरिक दृष्टीने समाधानी करण्याची जबाबदारी पतीने पार पाडली पाहीजे. असे गुण असलेले पुरुष पत्नींना सर्वात जास्त आवडतात.