दिलजीत दोसांझ जगतो एखाद्या राजासारखे आयुष्य, मुंबई, लुधियाना आणि कॅलिफोर्नियामध्ये आलिशान घरे, महागड्या गाड्यांचेही मोठे कलेक्शन
दिलजीत दोसांझ हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे दिलजीत दोसांझ याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. दिलजीत दोसांझ हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. करोडोंच्या संपत्तीचा मालक हा दिलजीत दोसांझ आहे. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही मोठी संपत्ती ही त्याची आहे.