India Corona Update: देशात कोरोनाचा सुपर स्पीड, 17 ​​हजारांहून अधिक नवीन रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांच्या जवळ

| Updated on: May 10, 2024 | 4:25 PM

मुंबई, देशात कोरोनाचा वेग वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 17 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर (new cases) आली आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढत असताना सक्रिय रुग्णांची (active cases) संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही 90 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाची ताजी आकडेवारी (Corona […]

India Corona Update: देशात कोरोनाचा सुपर स्पीड, 17 ​​हजारांहून अधिक नवीन रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 90 हजारांच्या जवळ
Follow us on

मुंबई, देशात कोरोनाचा वेग वाढू लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची 17 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर (new cases) आली आहेत. देशात कोरोनाचा वेग वाढत असताना सक्रिय रुग्णांची (active cases) संख्याही वाढत आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने देशातील सक्रिय रुग्णांची संख्याही 90 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने कोरोना संसर्गाची ताजी आकडेवारी (Corona update) जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या संदर्भात जारी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात संक्रमणाचे 17336 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 13 संक्रमित लोकांचा मृत्यू (Corona death) झाला आहे..

हे सुद्धा वाचा

देशातील एकूण  कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या 5 लाख 24 हजार 954 वर पोहोचली आहे. कोरोनाला मात देऊन निरोगी झालेल्या लोकांचा आकडा आता 4 कोटी 27 लाख 49 हजार 56 इतका आहे. कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय प्रकरणांमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोना विषाणू संसर्गाची सक्रिय प्रकरणे आता 88284 वर पोहोचली आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे कोरोना विषाणूचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. काल  म्हणजेच 24 जून रोजी देशात कोरोना संसर्गाची 13313 नवीन प्रकरणे समोर आली होती. मध्यंतरी कोरोनाचा प्रकोप कमी झाला होता, त्यामुळे काही अंशी दिलासा मिळाला होता. शासनाकडूनही निर्बंध हटविण्यात आले होते. कोरोना आता परत आपले पाय पसरवीत असल्याने देश निर्बंधाच्या उंबरठयावर उभा आहे. अशातच येणारे दिवस हे सणासुदीचे असल्याने बाजारात मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ही सगळ्यांसाठीच पुन्हा एकदा धोक्याची घंटा आहे.