विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकाल 2024 Constituency Wise Vote Counting
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने राज्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. तर 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. राज्यात बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. त्यामुळे हा आकडा महायुती गाठणार की महाविकास आघाडी हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने मतदार याद्याही अद्ययावत केल्या आहेत. मतदारांना आपलं नाव मतदार यादीत चेक करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. राज्यात 9 कोटी 63 लाख 69 हजार 410 मतदार आहेत. त्याशिवाय 1 लाख 16 हजार 355 सर्व्हिस वोटर आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात 4.97 कोटी पुरुष मतदार आहेत. तर 4.66 कोटी महिला मतदार आहेत. राज्यात पहिल्यांदाच 20.93 लाख नवीन मतदार मतदान करणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिलेली आहे.
विधानसभा निवडणूक 2024 - सर्व मतदारसंघ
प्रश्न:- किती जागा आणि मतदान कधी होणार
दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची प्रक्रिया २९ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेने सुरू होणार आहे. ५ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. नावे मागे घेण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर, गंदरबल, बडगाम, पुंछ, रियासी आणि राजौरी जिल्ह्यातील २६ जागांवर मतदान होणार आहे.
प्रश्न :- जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण किती मतदार आहेत
उत्तर :- तिसऱ्या टप्प्यांतर्गत 5 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल. 12 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 17 सप्टेंबरपर्यंत नावे मागे घेता येतील. केंद्रशासित प्रदेशात तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बांदीपोरा, कुपवाडा, बारामुल्ला, उधमपूर, जम्मू, सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील ४० जागांवर १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ८७ लाख ९ हजार मतदारांपैकी ४४ लाख ४६ हजार पुरुष आणि ४२ लाख ६२ हजार महिला मतदार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी या राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू आणि काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या स्थानिक पक्षांचाही समावेश आहे.
प्रश्न :- हरियाणात एकाच टप्प्यात मतदान
राज्यातील ९० जागांसाठी आता १ ऑक्टोबरऐवजी ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकीबाबतची अधिसूचना ५ सप्टेंबर रोजी जारी करण्यात येणार आहे. 12 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 4 ऑक्टोबर ऐवजी 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाव्यतिरिक्त काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष आपलं आव्हान मांडत आहेत, तर राज्याच्या राजकारणात स्थानिक क्षत्रप म्हटल्या जाणाऱ्या जननायक जनता पार्टी आणि इंडियन नॅशनल लोक दल हेही तगडे आव्हान उभे करत आहेत. दुष्यंत चौटाला हे जननायक जनता पक्षाचे नेते आहेत तर अभय सिंह चौटाला हे इंडियन नॅशनल लोकदलाचे नेते आहेत.