धुुळे ग्रामीण विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
KUNALBABA ROHIDAS PATIL - INC Leading
RAGHAVENDRA (RAMDADA) MANOHAR PATIL - BJP Trailing
MANISHA ANIL BHIL - BAP Trailing
AMRUTSAGAR SANTOSH PANDHARINATH - IND Trailing
RAJENDRA BHAGWAN PATIL - IND Trailing
SHIVAJI NATTHU PATIL - IND Trailing
SHAIKH SHAFIQUE LUKMAN KASAI - IND Trailing
SHRIKANT MADHAVRAO KARLE - IND Trailing
SUNITA SOPAN PATIL - IND Trailing
SURESH MURLIDHAR PATIL - IND Trailing
ANAND JAYRAM SAINDANE - BSP Trailing
HILAL (AANNA) MALI - IND Trailing
धुुळे ग्रामीण

 

 
धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. येथील किल्ले आणि मंदिरामुळे या मतदारसंघाचे  ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. सध्या या मतदारसंघाचे आमदार काँग्रेसचे कुणाल बाबा रोहीदास पाटील आहेत, आणि गेल्या दहा वर्षांपासूव या सीटवर त्यांचे वर्चस्व आहे.

धुळे ग्रामीण विधानसभेचा इतिहास


धुळे ग्रामीण विधानसभा सीट 2008 च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आली. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेने या सीटवर विजय मिळवला, परंतु 2014 मध्ये काँग्रेसने शिवसेनेकडून ही सीट जिंकली आणि तेव्हापासून ही सीट काँग्रेसच्या ताब्यात आहे. सध्याच्या निवडणुकीत, शिवसेना आणि एनसीपीमध्ये फूट पडून एकाच पक्षाचे दोन पक्षांत विभाजन झाल्याने राज्यात नवे राजकीय समीकरण तयार झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघासह राज्यातील 288 जागांचा निकाल 23 नोव्हेंबरला समोर येईल.


२०१९ च्या निवडणुकीतील निकाल

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कुणाल रोहीदास पाटील यांना पुन्हा उमेदवार म्हणून उभं केलं होतं. तर भाजपाने ज्ञानज्योति पाटील यांना त्यांचा उमेदवार म्हणून निवडले. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर कुणाल पाटील यांनी ज्ञानज्योति पाटील यांना 14,564 मतांच्या फरकाने हरवले. कुणाल पाटील यांना एकूण 1,25,575 मते मिळाली, तर ज्ञानज्योति पाटील यांना 1,11,011 मते मिळाली. २०१४ मध्येही कुणाल पाटील यांनी 46,082 मते मोठ्या फरकाने जिंकली होती.

राजकीय समीकरणं

२०१९ च्या निवडणुकीत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एकूण 3,68,094 मतदार होते. या मतदारसंघातील प्रमुख जातीय समीकरणांबद्दल सांगायचं तर पाटील समाजचा या मतदारसंघात प्रचंड प्रभाव आहे. पाटील समाजाचे मतप्रदर्शन सुमारे २५% आहे, आणि त्यामुळे या समाजाच्या उमेदवारांना इथे नेहमीच महत्त्व दिलं जातं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर भील आणि माली समाज आहेत, आणि यांचे एकत्रित मतप्रदर्शन सुमारे १०% आहे. यामुळे या समाजांचे मतदान देखील या निवडणुकीवर मोठा प्रभाव टाकू शकते.

 

Dhule Rural विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Kunalbaba Rohidas Patil INC Won 1,25,575 51.18
Maisaheb Dnyanjyoti Manohar Patil BJP Lost 1,11,011 45.25
Rajdip Bhatu Agale VBA Lost 4,216 1.72
Nota NOTA Lost 2,248 0.92
Baisane Nandu Sukdeo BSP Lost 1,471 0.60
Dr. Bhupesh Prakash Patil IND Lost 826 0.34
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
KUNALBABA ROHIDAS PATIL INC आगे 0 0.00
RAGHAVENDRA (RAMDADA) MANOHAR PATIL BJP पीछे 0 0.00
MANISHA ANIL BHIL BAP पीछे 0 0.00
AMRUTSAGAR SANTOSH PANDHARINATH IND पीछे 0 0.00
RAJENDRA BHAGWAN PATIL IND पीछे 0 0.00
SHIVAJI NATTHU PATIL IND पीछे 0 0.00
SHAIKH SHAFIQUE LUKMAN KASAI IND पीछे 0 0.00
SHRIKANT MADHAVRAO KARLE IND पीछे 0 0.00
SUNITA SOPAN PATIL IND पीछे 0 0.00
SURESH MURLIDHAR PATIL IND पीछे 0 0.00
ANAND JAYRAM SAINDANE BSP पीछे 0 0.00
HILAL (AANNA) MALI IND पीछे 0 0.00