अहेरी विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
ATRAM DHARAMRAOBABA BHAGWANTRAO - NCP Leading
ATRAM BHAGYASHREE DHARAMRAOBABA - NCPS Trailing
RAMESH VELLA GAWADE - BSP Trailing
SANDIP MAROTI KORET - MNS Trailing
ATRAM DEEPAK DADA - IND Trailing
KUMRAM MAHESH JAYRAM - IND Trailing
GEDAM SAILESH BICHCHU - IND Trailing
NITIN DADA PADA - IND Trailing
RAJE AMBRISH RAO RAJE SATYAVANRAO ATRAM - IND Trailing
LEKHAMI BHAGYASHRI MANOHAR - IND Trailing
NITA PENTAJI TALANDI - PJP Trailing
HANMANTU GANGARAM MADAVI - IND Trailing
अहेरी

गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघात अहेरी विधानसभा मतदारसंघ येतो. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा अत्राम विजयी झाले होते. त्यांना 60 हजार 13 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे अंबरीशराव राजे अत्राम यांचा पराभव केला होता. धर्मरावबाबा यांनी अंबरीशराव राजे यांचा 15,458 मतांनी पराभव केला होता. त्या आधी 2014च्या निवडणुकीत अंबरीशराव राजे विजयी झाले होते. त्यांना 56,418 मते मिळाली होती. त्यांनी धर्मरावबाबा यांचा 19,858 मतांनी पराभव केला होता. मात्र यावेळची निवडणूक धर्मरावबाबांसाठी सोपी नाही. या मतदारसंघात धर्मराव बाबा यांची थेट लढत पोटच्या लेकीसोबत होणार आहे. भाग्यश्री अत्राम या शरद पवार गटातून तर धर्मराव बाबा हे अजितदादा गटातून लढणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी असा सामना होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बाप जिंकतो की लेक? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना: 22 ऑक्टोबर

अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर

अर्ज छाननी : 30 ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख: 4 नोव्हेंबर

मतदान : 20 नोव्हेंबर

मतमोजणी आणि निकाल : 23 नोव्हेंबर

Aheri विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Aatram Dharamraobaba Bhagwantrao NCP Won 60,013 36.07
Atram Ambrishrao Raje Satyavanrao BJP Lost 44,555 26.78
Atram Deepak Dada INC Lost 43,022 25.86
Nota NOTA Lost 5,765 3.47
Madhukar Yashwant Sadmek BSP Lost 3,623 2.18
Adv. Lalsu Soma Nogoti VBA Lost 2,394 1.44
Kailashbhau Ganpat Koret IND Lost 2,279 1.37
Dinesh Eshwarshah Madavi IND Lost 2,091 1.26
Atram Ajay Malayya IND Lost 1,559 0.94
Nagesh Laxman Torrem PWPI Lost 1,057 0.64
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
ATRAM DHARAMRAOBABA BHAGWANTRAO NCP आगे 0 0.00
ATRAM BHAGYASHREE DHARAMRAOBABA NCPS पीछे 0 0.00
RAMESH VELLA GAWADE BSP पीछे 0 0.00
SANDIP MAROTI KORET MNS पीछे 0 0.00
ATRAM DEEPAK DADA IND पीछे 0 0.00
KUMRAM MAHESH JAYRAM IND पीछे 0 0.00
GEDAM SAILESH BICHCHU IND पीछे 0 0.00
NITIN DADA PADA IND पीछे 0 0.00
RAJE AMBRISH RAO RAJE SATYAVANRAO ATRAM IND पीछे 0 0.00
LEKHAMI BHAGYASHRI MANOHAR IND पीछे 0 0.00
NITA PENTAJI TALANDI PJP पीछे 0 0.00
HANMANTU GANGARAM MADAVI IND पीछे 0 0.00