मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा निवडणूक निकाल 2024

उमेदवारांची नावे कुल वोट पक्ष स्टेटस
SURESH (BULLET) PATIL - SHS Leading
JAGADISH YASHWANT KHANDEKAR - MNS Trailing
NAWAB MALIK - NCP Trailing
VIDHYASAGAR ALIAS SURESH BHIMRAO VIDHYAGAR - BSP Trailing
ATEEQUE AHMAD KHAN - AIMIM Trailing
MOHAMMED SIRAJ SHAIKH - VBA Trailing
RAJENDRA ANAND GARUD - PPI(D) Trailing
HAJI MOMIN BHAIJAAN - BYJEP Trailing
ABID RAZA MOHD ABBAS SAYED - IND Trailing
KHAN SHAMIM BANU - IND Trailing
NAWAB MALIK - IND Trailing
NIKAM PRAMOD KADU - IND Trailing
COMRADE DR. POOJA - IND Trailing
PRADEEP MOHAN KANIYAT - IND Trailing
MOHD. IRSHAD HASMATULLA QURESHI - IND Trailing
MEHBOOB SHAIKH - IND Trailing
WASEEM JAVED KHAN - IND Trailing
SACHIN NIVRUTI PAGARE - IND Trailing
SALIM ABDUL AZIZ SHAIKH - IND Trailing
SIDDHARTH KADAJI USTURE - IND Trailing
ABU ASIM AZMI - SP Trailing
MOHD. HUSAIN MOHD. IBRAHIM SHAIKH - IND Trailing
मानखुर्द शिवाजी नगर

मानखुर्द शिवाजीनगर हा मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 मतदार संघापैकी एक महत्वाचा मतदार संघ आहे. हा मतदार संघ विक्रोळी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मुलुंड आणि भांडुप पश्चिम या पाच विधानसभा क्षेत्रांसह मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाग आहे. 2011 मधील जनगणनेनुसार या मतदार संघात अनुसूचित जातीच्या मतदारांची संख्या 32 हजार 128आहे. अनुसूचित जनजाती मतदारांची संख्या आहे. या मतदार संघात सर्वाधिक मतदार मुस्लिम आहे. त्यांची संख्या 1 लाख 57 हजार 518 आहे. यामुळेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांचे वर्चस्व या ठिकाणी राहिले आहे. के सलग तीन वेळा या ठिकाणावरुन आमदार झाले आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी दंड थोपाटल्याने इथली निवडणूक चुरशीची बनली आहे. 

सपाचं काय होणार?

मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेचे विद्यमान आमदार अबू आझमी यांच्याकडे 209 कोटी रुपयांची संपत्ती आहे. महाराष्ट्रात समाजवादी पक्ष पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. यंदा महाविकास आघाडीसोबत समाजवादी पक्ष आघाडी करण्याच्या तयारीत आहे. सपाने राज्यातील 25 जागांची मागणी केली आहे. सपा महाविकास आघाडीसोबत आल्यास त्यांची परिस्थिती अधिक चांगली होणार आहे. तसेच अबू आझमी यांनी मिळणारी मतेही वाढत आहेत.

 2019 च्या निकाल पाहिल्यावर समाजवादी पक्ष पक्षाचे वर्चस्व राहिले. अबू असिम आझमी 69 हजार 082 मते घेऊन विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना (शिवसेना-भाजप युती होती)चे विठ्ठल गोविंद लोकरे यांचा पराभव केला होता. लोकरे यांना 25,601 मते मिळाली होती.
 

Mankhurd Shivaji Nagar विधानसभा निवडणूक निकाल
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
Abu Asim Azmi SP Won 69,082 48.18
Vithal Govind Lokare SHS Lost 43,481 30.32
Suraiya Akbar Shaikh VBA Lost 10,465 7.30
Mohammed Siraj Mohammed Iqbal Shaikh IND Lost 9,789 6.83
Khot Ravindra Krishna IND Lost 3,288 2.29
Maruti (Dada) Dharma Gaikwad BSP Lost 2,733 1.91
Nota NOTA Lost 1,876 1.31
Khurshed Nazir Khan IND Lost 949 0.66
Alamgeer Ahmad R. Rahmani PECP Lost 800 0.56
Rakesh Chandrakant Gaikwad BMUP Lost 531 0.37
Baban Sopan Thoke IND Lost 397 0.28
उमेदवारांची नावे परिणाम एकूण मते मतदानाची टक्केवारी %
SURESH (BULLET) PATIL SHS आगे 0 0.00
JAGADISH YASHWANT KHANDEKAR MNS पीछे 0 0.00
NAWAB MALIK NCP पीछे 0 0.00
VIDHYASAGAR ALIAS SURESH BHIMRAO VIDHYAGAR BSP पीछे 0 0.00
ATEEQUE AHMAD KHAN AIMIM पीछे 0 0.00
MOHAMMED SIRAJ SHAIKH VBA पीछे 0 0.00
RAJENDRA ANAND GARUD PPI(D) पीछे 0 0.00
HAJI MOMIN BHAIJAAN BYJEP पीछे 0 0.00
ABID RAZA MOHD ABBAS SAYED IND पीछे 0 0.00
KHAN SHAMIM BANU IND पीछे 0 0.00
NAWAB MALIK IND पीछे 0 0.00
NIKAM PRAMOD KADU IND पीछे 0 0.00
COMRADE DR. POOJA IND पीछे 0 0.00
PRADEEP MOHAN KANIYAT IND पीछे 0 0.00
MOHD. IRSHAD HASMATULLA QURESHI IND पीछे 0 0.00
MEHBOOB SHAIKH IND पीछे 0 0.00
WASEEM JAVED KHAN IND पीछे 0 0.00
SACHIN NIVRUTI PAGARE IND पीछे 0 0.00
SALIM ABDUL AZIZ SHAIKH IND पीछे 0 0.00
SIDDHARTH KADAJI USTURE IND पीछे 0 0.00
ABU ASIM AZMI SP पीछे 0 0.00
MOHD. HUSAIN MOHD. IBRAHIM SHAIKH IND पीछे 0 0.00