Jawan Trailer | ‘या’ दिवशी करणार जवान चित्रपटाचा ट्रेलर मोठा धमाका, शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये उत्साह

| Updated on: Aug 28, 2023 | 7:52 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे प्रमोशन हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास सेशन ठेवले होते.

1 / 5
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाची चाहते हे आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. या चित्रपटाबद्दलचे मोठे क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल अत्यंत मोठे अपडेट पुढे आले आहे.

2 / 5
नुकताच जवान चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज डेट जाहीर करण्यात आलीये. यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळतोय. 31 ऑगस्टला जवान चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला जाईल.

3 / 5
विशेष म्हणजे शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरुख खान याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले होते.

4 / 5
शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जवान या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

5 / 5
शाहरुख खान याचा काही दिवसांपूर्वीच पठाण हा चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटाने मोठा धमाका केला. आता जवान हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.