Bcci | नेपाळ विरुद्धच्या सामन्यानंतर बीसीसीआय मोठी घोषणा करण्यासाठी सज्ज

| Updated on: Aug 23, 2023 | 4:16 PM

Bcci Team India | क्रिकेट चाहत्यांसाठी यंदा ऑगस्ट महिन्याच्या शेवटापासून ते नोव्हेंबरपर्यंत आशिया कप आणि वर्ल्ड कपचा थरार अनुभवायाला मिळणार आहे.

1 / 6
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे 6 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया यंदाच्या आशिया कपची प्रबळ दावेदार आहे. (Photo: AFP)

2 / 6
टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ या 3 टीम ग्रुप ए मध्ये आहेत. टीम इंडिया 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध आशिया कपमधील आपला पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप स्टेजमधील पहिले 2 संघ हे सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.  ग्रुप एमधून टीम इंडिया आणि पाकिस्तान क्वालिफाय करतील अशी आशा क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Photo: BCCI)

3 / 6
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामना हा 4 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 सप्टेंबरला वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. (Photo: AFP)

4 / 6
बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी 21 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली होती. (Photo: PTI)

5 / 6
टीम इंडिया आतापर्यंत आशिया किंग राहिली आहे. टीम इंडियाने एकूण 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा आठव्यांदा आळिया किंगह होण्याचा प्रयत्न असणार आहे. (Photo:AFP)

6 / 6
टीम इंडियानंतर श्रीलंका ही आशिया कप जिंकणारी दुसरी यशस्वी टीम आहे. श्रीलंकेने 5 वेळा ही कामगिरी केली आहे. तर पाकिस्तानने 2 वेळा आळिया कप उंचावला आहे. (Photo:AFP)