Aam Aadmi Party

आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला आहे. अरविंद केजरीवाल या पक्षाचे संयोजक असून ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. या पक्षाची स्थापना 26 नोव्हेंबर 2012 रोजी करण्यात आली होती. 

आम आदमी पार्टीची दिल्लीत सत्ता आहे. पंजाबमध्येही या पक्षाची सत्ता आहे. दिल्लीत तर आम आदमी पार्टी 2013 पासून सत्तेत आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत. तर पंजाबमध्ये भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत. 

या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी इंडिया आघाडीच्या अलायन्समध्ये सामील झाला आहे. दिल्लीत या पक्षाची काँग्रेससोबत युती झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपच्या रुपाने भाजपसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

भारतातील प्रमुख राजकीय पक्ष(India's Major Political Parties)
Party Name Party Logo Won/Leading Party President Party Establishment Year
Bharatiya Janata Party JP Nadda April 1980
Indian National Congress Mallikarjun Kharge December 1885
Aam Aadmi Party Arvind Kejriwal November 2012
Bahujan Samaj Party Mayawati April 1984
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Sharad Pawar June 2023
ShivSena (Uddhav Balasaheb Thackeray) Uddhav Thackeray June 2022