स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते पण गृहकर्ज घेताना तुम्ही पण करता की ही गल्लत

गृहकर्ज घेताना घाई करु नका ग्राहकांना कर्ज देताना बँका  दोन प्रकारचे पर्याय समोर ठेवतात

फ्लोटिंग रेट आणि फिक्स रेट हे व्याजाचे दोन पर्याय आहेत त्यापैकी एकाची निवड  ग्राहकांना करावी लागते

फ्लोटिंग रेट सतत बदलतो व्याजदर सतत बदलते त्यानुसार हप्त्यात बदल होतो याचा मोठा ताप ग्राहकांना होतो

दुसरा पर्याय फिक्स रेटचा आहे व्याजदरात बदल होत नाही वाढत्या व्याजदराचा ताण येत नाही ग्राहकांना मोठा दिलासा मिळतो

रेपो दरात वाढीचा फटका बसतो फ्लोटिंग रेटमध्ये लगेच अपडेट होते ग्राहकाच्या खिशावर बोजा वाढतो कर्जदाराला त्याचा फटका बसतो

गृहकर्ज दर स्वस्त असताना निश्चित व्याजदराने कर्ज घेणे हे शहाणपणाचे ठरते भविष्यात त्याचा फायदा होतो