आधार कार्ड डाऊनलोड कसे कराल?

सर्वप्रथम 

eaadhaar.uidai.gov.in/ 

या संकेतस्थळावर जा

संकेतस्थळावर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका

तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा पर्याय निवडावा

स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP स्क्रीनवर टाकून सबमिट करा

OTP टाकल्यानंतर स्क्रीनवर आधार कार्डाचा तपशील व डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल