नाताळचे महत्त्व
नाताळचे महत्त्व
नाताळ सणाकडे एक सांस्कृतिक उत्सव म्हणूनही पाहिलं जातं.
नाताळचे महत्त्व
प्रभू येशू यांचा जन्म या दिवशी झाल्याने ख्रिस्ती धर्मियांमध्ये उत्साह असतो.
नाताळचे महत्त्व
नाताळ हा सण तब्बल १२ दिवस साजरा केला जातो, या दिवशी चर्चमध्ये धार्मिक प्रार्थना केली जाते.
नाताळचे महत्त्व
नाताळला घरी केक, गोड पदार्थ यांची मेजवाणी तसेच कुटुंबियांसोबत हा सण एकत्र साजरा केला जातो.
नाताळचे महत्त्व
नाताळ सणात घराबाहेर कंदील आणि प्रभू येशूंच्या जन्माचे देखावे केले जातात.