एंटीलियाच्या 27 व्या मजल्यावरच का राहते अंबानी कुटुंब? कारण...
नीता अंबानींच्या मते सर्वांच्या रुममध्ये सूर्यप्रकाश यावा म्हणून अंबानी कुटुंब 27 व्या मजल्यावर राहतात
एंटीलियाच्या 27 व्या मजल्यावर जाण्यासाठी काही मोजक्याच लोकांना परवानगी आहेब 27 व्या मजल्यावर राहतात
सध्या नीता अंबानी आणि मुकेश अंबानीं यांची तिन्ही मुले बिजनेसमध्ये हातभार लावत आहेत
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने आनंद पिरामल यांच्यासोबत विवाह केला आहे
मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानीने श्लोका मेहतासोबत विवाह केला असून त्यांना एक मुलगा आहे
नुकतेच अनंत अंबानी यांनी राधिका मर्चेंटसोबत विवाह केला आहे