सारा तेंडुलकर अधूनमधून नेहमी चर्चेत असते.

इन्स्टावर काही फोटो शेअर केल्याने आताही ती चर्चेत आली आहे.

कुरळे केस आणि स्मित हास्य यामुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे.

फॅशन ट्रेंड कशा पद्धतीने फॉलो करायचा हे तिला चांगलं माहीत आहे.

ब्लॅक टॉपमधील तिचे फोटो अत्यंत सुंदर दिसत आहेत. 

परदेशात शिकलेल्या साराचे इन्स्टावर 3.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. 

सारा शिक्षण घेतानाच मॉडेलिंगही करत आहे. बॉलिवूडमध्येही येण्यास ती उत्सुक आहे. 

केवळ वेस्टर्नच नाही तर एथनिक ड्रेस परिधान करणंही त्याला आवडतं.