अंबानी कुटुंबातील मुलगी ईशा अंबानी राहते राणीप्रमाणे

आनंद पिरामल यांच्याशी लग्न केल्यानंतर ईशा वरळीतील नवीन बंगल्यात राहायला गेली

एंटीलिया प्रमाणेचं ईशा आणि आनंद पिरामल यांचं गुलिता घर महालापेक्षा कमी नाही

तिचा हा बंगला समुद्राभिमुख असून तेथून अरबी समुद्राची दृश्ये बघायला मिळतात

ईशाचा हा बंगला डायमंड थीमवर बनवण्यात आला आहे

ईशाच्या या बंगल्यात अतिशय प्राचीन आणि महाग वस्तू आहेत

ज्यामध्ये पाहुण्यांना चांदीच्या भांड्यात जेवण दिले जाते