दहावीचा निकाल कसा पहाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी ही संकेतस्थळ वापरा.
CreditSai Tamhankar
- Maharesult.nic.in - www.sscresult.mkcl.org - www.maharashtraeducation.com
CreditSai Tamhankar
दिलेल्या कोणत्याही एका संकेतस्थळावर जा.
CreditSai Tamhankar
त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचे नाव टाकून Enter दाबा.
CreditSai Tamhankar
तुमचा निकाल स्क्रिनवर आला असेल.
CreditSai Tamhankar