अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज बजेट सादर करत आहेत
या वेळी निर्मला सीतारमण यांनी संबलपुरी सिल्क साड़ी परिधान केली आहे
बजेटच्या दिवशी निर्मला सीतारमण यांनी घातलेली साडी चर्चेत आहे
गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हैंडलूम सिल्क साडी परिधान केली होती
या वेळी मात्र निर्मला सीतारमण यांनी ब्राइट लाल रंगाची साडी निवडी आहे
निर्मला सीतारमण यांच्या साडीला काळ्या रंगाची बॉर्डर पट्टी लावली आहे
लाल रंगाला ऊर्जा, साहस आणि शक्तीचं प्रतीक मानले जात