या फॅशनमुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता, बघा तुम्हीच
सोशल मीडियावर उर्फी जावेदच्या फॅशनने धुमाकूळ घातला आहे
अशातच सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे
या व्हिडीओमध्ये एका मुलाने पोत्यापासून ड्रेस तयार केला आहे
त्याने केलेल्या या फॅशनवर कौतुक आणि टीका देखील केली जात आहे
पोत्यापासून तयार केलेल्या ड्रेसमुळे पोत्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे
पहा व्हिडीओ