सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकरला फिरण्याची प्रचंड आवड आहे.

सारा केन्यात गेली आहे. यावेळी तिने जंगल सफारीचा आनंद लुटला

केनियातील मसाई मारा जंगलातील हे फोटो आहेत. 

या जंगल सफारीचे फोटो तिने व्हायरल केले आहेत. 

वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजलीही तिच्यासोबत आहेत. 

सचिनने तर काही वन्य प्राण्यांचेही फोटो शेअर केले आहेत.

माझ्या या फोटोंपैकी कोणता फोटो आवडला?, असा प्रश्न तिने विचारलाय.

तर चाहत्यांनी तिला शुभमन गिलबाबतचा प्रश्न विचारून डिवचलंय...