2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला संघाने लॉन बॉल सामन्यात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला या खेळात पदक मिळाले

भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या संघात लवली चौबे, रूपा राणी टिर्की, पिंकी आणि नयनमोनी साकिया कोण?

42 वर्षीय लवली चौबे रांची, झारखंड येथील असून ती झारखंड पोलिसात कॉन्स्टेबल आहे

नयनमोनि सकिया आसाममधील गोलाघाट येथील असून ती आसामच्या वन विभागात काम करते

दिल्ली विद्यापीठातून क्रीडा पदवी घेतलेली पिंकी शारीरिक शिक्षण शिक्षिका आहे.

झारखंड रांचीची रुपा या राज्य सरकारमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. 

त्यांनी भारतासाठी 2009 बॉल्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक जिंकले आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिलांनी ज्या प्रकारे झेंडा रोवला आहे, ते कौतुकास्पद आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी